Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले. ...
अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले. ...
जलसमृद्धीचा बुलडाणा पॅटर्न संपूर्ण देशात लागू झाल्यास पाण्याचे दुर्भिक्ष्य कुठेही दिसणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सिंचनाच्या सोयी वाढल्याने शेतकरी समृद्धी होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री निती ...