लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
शेंद्रा-बिडकीन ‘इंडस्ट्रीयल रोड’वर अनिश्चिततेचे सावट - Marathi News | Shendra-Bidkin 'Industrial Road' is in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा-बिडकीन ‘इंडस्ट्रीयल रोड’वर अनिश्चिततेचे सावट

९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित होता. ...

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात? - Marathi News | Nitin Gadkari You have spoken; But why speak half truth ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. ...

पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said The government has no money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी

कुठल्याही पक्षाचे सरकार येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच. ...

'मराठवाड्यात लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला ‘घरी’ बोलवतात त्या त्रासामुळे काम सोडून पळतात' - Marathi News | 'Representatives of people in Marathwada flee work due to annoyance that they call contractor' at home ' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठवाड्यात लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला ‘घरी’ बोलवतात त्या त्रासामुळे काम सोडून पळतात'

नितीन गडकरी : प्रचंड त्रासामुळे कंत्राटदार काम सोडून पळून जातात, मासिआच्या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप ...

नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी - Marathi News | The face of Nagpur city is changing: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी

नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

राष्ट्रीय रस्त्यांच्या कामांसाठी पोलीस बंदोबस्तात भूसंपादन करा - Marathi News | Land acquisition in police settlement for national road works | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय रस्त्यांच्या कामांसाठी पोलीस बंदोबस्तात भूसंपादन करा

जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश ...

.. अन् गडकरींनी सांगितली सांबारवडीची रेसिपी - Marathi News | .. Sambarwadi recipe told by Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. अन् गडकरींनी सांगितली सांबारवडीची रेसिपी

महानगरपालिकेच्या वतीने ऑरेंज सिटी फूड प्लाझाचे अर्थात ‘खाऊ गल्ली’चे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. ...

संरक्षण खात्यातील प्रश्नांबाबत नितीन गडकरींना साकडे - Marathi News | Excuse to Nitin Gadkari in case of Defense Department issues | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संरक्षण खात्यातील प्रश्नांबाबत नितीन गडकरींना साकडे

शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता रस्ते विकसित करणे आवश्यक ...