Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे ...
नागपूरचे सुपुत्र आणि सध्या विधी क्षेत्रात देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा नागपूर महापालिकेतर्फे शनिवारी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ...
विभागात जे कुणी लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलावतात, त्यांची नावे गडकरींनी जाहीर करावीत, उगाच गव्हाबरोबर किडे रगडू नयेत, अशी पुष्टीही अनेकांनी जोडली. ...