Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
देशभरात आज सर्व मंदिरे बंद आहेत, मग देव कुठंयं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर, तो देव आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये आहे, ...
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे ...
देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ...
मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले. ...
छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे ...