लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी - Marathi News | It is unfortunate that this happened with Eknath Khadse - Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

पक्षाच्या विस्तारासाठी खडसे यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना अशी वागणूक मिळणे दु:खद आणि दुर्दैवी असून त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही ...

एमएसएमईला हवा असलेला ऑक्सिजन आता मिळेल - नितीन गडकरी   - Marathi News | MSME will now get the oxygen it needs - Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएसएमईला हवा असलेला ऑक्सिजन आता मिळेल - नितीन गडकरी  

घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु शेवटी पाणी त्यालाच प्यायचे आहे, अशा शब्दांत आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहनही गडकरी यांनी उद्योजकांना केले. ...

Coronavirus : ...म्हणून लॉकडाऊन वाढवू शकत नाही, नितीन गडकरींनी दिले संकेत - Marathi News | lockdown cannot be increased, as indicated by Nitin Gadkari vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...म्हणून लॉकडाऊन वाढवू शकत नाही, नितीन गडकरींनी दिले संकेत

काहींनी चालून थकल्यामुळे प्राण सोडले, तर काही मजुरांना उपासमारीने किंवा महामार्गावरील अपघातामुळे प्राण गमवावे लागले, असंही गडकरी म्हणाले आहेत. ...

पुढच्या वर्षात 5 कोटी रोजगार; नितीन गडकरींनी सांगितलं MSME पॅकेज कसं चमत्कार करणार! - Marathi News | coronavirus news will create 5 crore jobs next year msme sector will play key role says central minister nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या वर्षात 5 कोटी रोजगार; नितीन गडकरींनी सांगितलं MSME पॅकेज कसं चमत्कार करणार!

कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानांवर नितीन गडकरींसोबत 'लोकमत'चा संवाद ...

Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत - Marathi News | Coronavirus: Sad when PPE kits arrived from China; Expressed grief to Nitin Gadkari pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

आज पीपीई किट्सच्या उत्पादनात भारत स्वावलंबी आहे, या उत्पादनाचं निर्यातही करत आहे. ...

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान - Marathi News | Corona virus is not natural, it was created in a laboratory, says Nitin Gadkari vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याच पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. ...

देशातील सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवी उर्जा - Marathi News | New energy for micro, small and medium enterprises in the country : nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवी उर्जा

नितीन गडकरी : आत्मनिर्भर भारतात ग्रामीण उद्योगांची मौलिक भूमिका ...

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी - Marathi News | The industry will never forget the support given by Modi- Nitin Gadkari vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

पंतप्रधान मोदींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेला हा आधार उद्योगजगत कधीच विसरणार नाही.  ...