लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
कोरोनामुळे शेतातील काडीकचऱ्याचे प्रदूषण जीवघेणे - Marathi News | Corona causes contamination of farm waste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे शेतातील काडीकचऱ्याचे प्रदूषण जीवघेणे

गडकरींच्या इथेनॉल उपक्रमाची गती मात्र मंदावली; केजरीवाल दिल्लीभर लावताहेत ‘अ‍ॅन्टी स्मॉग गन’ ...

CoronaVirus News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन - Marathi News | CoronaVirus Union Minister Nitin Gadkari tested positive for Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

CoronaVirus News: नितीन गडकरी विलगीकरणात; उपचार सुरू ...

ब्रेकिंग न्यूज; नितीन गडकरी यांना कोरानाची लागण; गृह विलगीकरणात - Marathi News | Breaking news; Nitin Gadkari infected with Korana; In home separation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेकिंग न्यूज; नितीन गडकरी यांना कोरानाची लागण; गृह विलगीकरणात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली असून ते गृह विलगीकरणात असल्याचे त्यांनी काही वेळापूर्वीच सोशल मिडियावरून कळवले आहे. ...

‘सोलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या’ - Marathi News | 'Propose handloom substation for Solapur' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सोलापूरसाठी हातमाग उपकेंद्राचा प्रस्ताव द्या’

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका या विषयावरील आयोजित आॅनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मार्गदर्शन केले. ...

हॅण्डलूम व पावरलूम सबसेंटरचा प्रस्ताव द्या, मी मंजूर करतो; नितीन गडकरींची ग्वाही - Marathi News | Propose a handloom and powerloom subcenter, I approve; Testimony of Nitin Gadkari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॅण्डलूम व पावरलूम सबसेंटरचा प्रस्ताव द्या, मी मंजूर करतो; नितीन गडकरींची ग्वाही

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आॅनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र ...

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे - Marathi News | bjp leader eknath khadse hits out at his own party laaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं का याचा शोध घेणार; खडसेंचा फडणवीसांवर निशाणा ...

दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार - Marathi News | The road-bridge will be completed in two years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड ...

'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...   - Marathi News | Development Can Coexist With Nature! This Image Of Netherlands Wildlife Bridge Known As Ecoduct Impressed Anand Mahindra | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

एरिक सोल्हेम यांनी एका पुलाचा फोटो ट्विट करून विकासासोबत निसर्गाचीही काळजी घेतली जाऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ...