Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
दाेन हजार काेटींच्या रस्त्याला तीस हजार काेटी रुपये जनतेने माेजणे आणि ते एका कंत्राटदाराच्या खिशात जाणे म्हणजे जनतेला लुटण्याचा अधिकृत परवाना दिल्याचा प्रकार आहे. गेल्या दाेन दशकांत बहुतांश राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग अशा पद्धतीने खासगीकरणातून करण् ...
जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्य ...
Remove all toll plaza in one year Modi Government road national highway GPS tracking :Nitin Gadkari in Lok Sabha : वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणा ...
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे. ...
ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील बंदर. ज्याप्रमाणे सागरी तटांवर मालाची ने-आण आणि चढ-उतार करण्यासाठी बंदर असते, त्याच धर्तीवर भारतात प्रथमच ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची होती. ...
Nitin Gadkari Talk on Sachin Vaze case: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. तेव्हा त्यांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ...