लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
"पुरावे द्या; पार्टीतील प्रत्येकावर कारवाई" - Marathi News | Provide evidence we will take action against everyone in the party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"पुरावे द्या; पार्टीतील प्रत्येकावर कारवाई"

नितेश राणे : जातीनिहाय जनगणनेला विरोधच. ...

नर्सरीच्या पोराबद्दल मला प्रश्न विचारू नका- नितेश राणे - Marathi News | Winter Session: Don't ask me about the nursery boy- Nitesh Rane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सरीच्या पोराबद्दल मला प्रश्न विचारू नका- नितेश राणे

विधानभवन परिसरात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंच्या १४ दिवसांच्या परफॉर्मंसवर प्रश्न विचारला असता राणे यांनी खोचक टिका केली ...

उर्दू शाळेवरुन शिंदे गट आणि भाजप आमने-सामने, विधानसभेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Winter Session Maharashtra Shinde group and BJP face-to-face over Urdu school, what exactly happened in the assembly? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्दू शाळेवरुन शिंदे गट आणि भाजप आमने-सामने, विधानसभेत नेमकं काय घडलं?

Winter Session Maharashtra: काल विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंबईतील उर्दू शाळेवरुन भाजपातील आमदार नितेश राणे आणि शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...

आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी - Marathi News | Investigate MLA Gorantyala, Nitesh Rane's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार गोरंट्याला यांची चौकशी करा, नितेश राणे यांची मागणी

बॉम्बस्फोटामध्ये मेलेले कुणाच्या पक्षाचे नाहीत. यात राजकारण व्हायला नको. चौकशी व्हायला हवी. काँग्रेसच्या आमदारांनी हा विषय सभागृहात मांडावा, असं देखील नितेश राणे म्हणाले.  ...

दिशा सालियन प्रकरणी SIT, आदित्य ठाकरेंची चौकशी; राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | SIT probes Aditya Thackeray in Disha Salian case; Sanjay Raut's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियन प्रकरणी SIT, आदित्य ठाकरेंची चौकशी; राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

या चौकशीप्रकरणी आदित्य ठाकरेंनीही महायुती सरकारवर निशाणा साधला.  ...

नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत  - Marathi News | Nitesh Rane should not talk about Maratha reservation for his own selfishness says Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

'सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत' ...

मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी - Marathi News | Mobile jammer... Nitesh Rane's demand for sharing Bhaskar Jadhav's video | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी

दिल्लीतील घुसखोरीच्या घटनेनंतर विधानपरिषद सभागृहात पास देताना केवळ आमदारांच्या दोनच सदस्यांना पास दिले जातील ...

मुस्लिम समाजाविरोधात आमदार नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच - रमेश कदम - Marathi News | The statement made by MLA Nitesh Rane against the Muslim community is a protest says Ramesh Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुस्लिम समाजाविरोधात आमदार नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच - रमेश कदम

..तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल ...