लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निशिगंधा वाड

निशिगंधा वाड

Nishigandha wad, Latest Marathi News

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Nishigandha Wad Daughter : तेच हास्य अन् हुबेहुब सौंदर्य, अभिनेत्री निशिगंधा वाड यांची लेकही आहे आईसारखीच सुंदर - Marathi News | actress nishigandha wad dewoolkar daughter ishwari looks as beautiful as her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या लेकीला पाहिलंत का? अगदी आईसारखीच दिसते सुंदर

निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. ...

निशिगंधा वाड यांनी भंगारवाल्याला दिले होते हिऱ्याचे कानातले; कारण समजल्यावर घरचेही झाले थक्क - Marathi News | actress nishigandha wad childhood story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निशिगंधा वाड यांनी भंगारवाल्याला दिले होते हिऱ्याचे कानातले

Nishigandha wad: अलिकडेच निशिगंधा वाड यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा शेअर केला. ...

"माणसं वाचायला लागाल तर वाचनाची गोडीही वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल" - Marathi News | Inauguration of 4th Orange City Literature Fest by Actor-director Mrinal Kulkarni and Dr. Nishigandha Wad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"माणसं वाचायला लागाल तर वाचनाची गोडीही वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल"

चौथ्या ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टचे अभिनेत्री-दिग्दर्शक मृणाल कुळकर्णी व डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन ...

'राडा' चित्रपटाचा ट्रेलर देतोय साऊथ चित्रपटांना टक्कर, दिमाखात पार पडला म्युझिक लाँच सोहळा - Marathi News | Marathi movie 'Rada' Trailer and music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राडा' चित्रपटाचा ट्रेलर देतोय साऊथ चित्रपटांना टक्कर, दिमाखात पार पडला म्युझिक लाँच सोहळा

राडा चित्रपटातील कलाकारांच्या आणि गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गणेश आचार्य, हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंकाच नाही. ...

रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi upcoming movie raada official teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

Raada: फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा - Marathi News | marathi actor ashok saraf filmy career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा

Ashok saraf: कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

'बॅक टू स्कूल'चे चित्रीकरण पूर्ण, या कलाकारांच्या आहेत भूमिका - Marathi News | NishiGandha Wad Suarabh Gokhle Starring 'Back to School' Marathi Movie Releasing Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅक टू स्कूल'चे चित्रीकरण पूर्ण, या कलाकारांच्या आहेत भूमिका

'बॅक टू स्कूल' या चित्रपटाची पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे. ...

Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | या पिढीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे - Marathi News | Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | There is so much to learn from this generation | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | या पिढीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे

...