लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
निशिगंधा वाड

निशिगंधा वाड, व्हिडिओ

Nishigandha wad, Latest Marathi News

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | या पिढीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे - Marathi News | Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | There is so much to learn from this generation | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | या पिढीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे

...