लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निशिगंधा वाड

निशिगंधा वाड, फोटो

Nishigandha wad, Latest Marathi News

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
आईसारखंच आरस्पानी सौंदर्य, निशिगंधा वाड यांच्या लेकीला पाहिलंत का? - Marathi News | marathi actress nishigandha wad daughter look like her see glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईसारखंच आरस्पानी सौंदर्य, निशिगंधा वाड यांच्या लेकीला पाहिलंत का?

निशिगंधा वाड यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला. त्यांना ईश्वरी ही मुलगी आहे. ...

'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा - Marathi News | marathi actor ashok saraf filmy career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा

Ashok saraf: कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो. ...