लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
निशिगंधा वाड

निशिगंधा वाड, मराठी बातम्या

Nishigandha wad, Latest Marathi News

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
'बॅक टू स्कूल'चे चित्रीकरण पूर्ण, या कलाकारांच्या आहेत भूमिका - Marathi News | NishiGandha Wad Suarabh Gokhle Starring 'Back to School' Marathi Movie Releasing Soon | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बॅक टू स्कूल'चे चित्रीकरण पूर्ण, या कलाकारांच्या आहेत भूमिका

'बॅक टू स्कूल' या चित्रपटाची पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे. ...

'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार जिजामाता, १० वर्षांनंतर टीव्हीवर करतेय कमबॅक - Marathi News | Jijamata to play Nishigandha wad in 'Jai Bhavani Jai Shivaji' Series, Comeback on TV after 10 years | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार जिजामाता, १० वर्षांनंतर टीव्हीवर करतेय कमबॅक

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान, नेतोजी पालकरांच्या भूमिकेत कश्पय परुळेकर आणि शिवा काशिदच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकारांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ...

'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | The actress from the movie 'Ghar Sansar' now looks like her husband is also a famous actor | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

१९९८ साली 'घर संसार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

निशिगंधा वाड यांच्या ‘पेठ’ चित्रपटाचे दमदार संगीत अनावरण - Marathi News | Music launch of marathi movie peth | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :निशिगंधा वाड यांच्या ‘पेठ’ चित्रपटाचे दमदार संगीत अनावरण

वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी ‘पेठ’ या चित्रपटाचा निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. ...

कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री - Marathi News | krishna serial balram aka deepak deulkar is husband of nishigandha wad | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री

कृष्णा मालिकेतील बलरामाची भूमिका दीपक देऊळकर यांनी साकारली होती. त्यांनी या मालिकेप्रमाणेच सपने साजन के, लेक लाडकी या घरची यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...

हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Marathi Actress Nishigandha Wad is married to Deepak Deulkar | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...