लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi has criticized the BJP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार ...

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग'  - Marathi News | Letter of the Chief Minister to the Union Finance Minister; Said, "speedy development works if GST compensation and tax refunds are received soon" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती; म्हणाले, 'GST मोबदला, कर परताव्याची रक्कम मिळाल्यास विकास कामांना वेग' 

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14 टक्के जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. ...

देशाची अर्थव्यवस्था म्हणजे मोदी सरकारच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ - Marathi News | 'The economy of the country is the like stock market in view of the Modi government Says Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाची अर्थव्यवस्था म्हणजे मोदी सरकारच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’

आज सगळे अधिकार फक्त पंतप्रधानांकडे एकवटले आहेत, बाकी सगळे बोलके पत्थर बनले आहेत. गैरसोयीची आकडेवारी लपवून काय होणार? ...

तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का?; कांद्यावरुन राहुल गांधींचा निर्मला सीतारामन यांना सवाल - Marathi News | former congress president rahul gandhi slams fm nirmala sitharaman over onion price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का?; कांद्यावरुन राहुल गांधींचा निर्मला सीतारामन यांना सवाल

कांदाच्या दरवाढीचा विषय पेटला; राहुल गांधींकडून सीतारामण यांचा खरपूस समाचार ...

भाजपा आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुचविला भन्नाट तोडगा; म्हणाला काळा पैसाच संपून जाईल - Marathi News | BJP MLA recommends Union Finance Minister nirmala sitaraman medicine on black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुचविला भन्नाट तोडगा; म्हणाला काळा पैसाच संपून जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम उघडली होती. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. ...

महागाई वाढणार? महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात - Marathi News | Will inflation rise? Central government plans to increase GST slabs due to revenue reduction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई वाढणार? महसूल घटल्याने केंद्र सरकार जीएसटी वाढविण्याच्या विचारात

आर्थिक मंदीमुळे महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र आणि राज्यांना वर्षाला 13750 कोटींचा तोटा झाला आहे. ...

'मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नाही'; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान - Marathi News | Union Minister Ashwini Choubey says I am a vegetarian and I have never tasted an onion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नाही'; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान

काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. ...

देश कांद्याच्या दरानं हैराण अन् अर्थमंत्री म्हणतात; मी फार कांदा, लसूण खात नाही - Marathi News | I Dont Eat Much Onion garlic says Nirmala Sitharaman During in lok sabha Price Rise Row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश कांद्याच्या दरानं हैराण अन् अर्थमंत्री म्हणतात; मी फार कांदा, लसूण खात नाही

सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला निर्मला सीतारामन यांचं उत्तर ...