लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2021 Share Market: वाढता वाढता वाढे... मोदी सरकारच्या बजेटनं शेअर बाजाराला 'बुस्टर डोस' - Marathi News | Budget 2021 Share Market sensex crosses 47000 point during nirmala sitharaman budget speech | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 Share Market: वाढता वाढता वाढे... मोदी सरकारच्या बजेटनं शेअर बाजाराला 'बुस्टर डोस'

Budget 2021 Latest News and updates: सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना शेअर बाजारात तेजी ...

Budget 2021, Education : देशात 100 नवीन सैनिक स्कुल, बजेटमध्ये शिक्षण धोरणाचा मनापासून स्विकार - Marathi News | 100 new soldier schools in the country, heartfelt acceptance of education policy in the budget by nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Education : देशात 100 नवीन सैनिक स्कुल, बजेटमध्ये शिक्षण धोरणाचा मनापासून स्विकार

Budget 2021 Latest News and updates - राष्ट्रीय शिक्षण धोरणांचा मनापासून स्विकारण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे, देशातील शिक्षण व्यवस्थेला गतीमानता देत, अमुलाग्र बदल आणि सुधारणा करण्यात येणार आहेत ...

Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!'  - Marathi News | Budget 2021, Agriculture: 'Modi government committed for the benefit of farmers, provision of assistance of Rs 75,060 crore to wheat growers!' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!' 

Budget 2021 Latest News and updates: निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ...

Budget 2021: बंगाल निवडणुकीवर लक्ष?; जेव्हा सितारमण यांनी केला टागोरांच्या ओळीचा उल्लेख, विश्वास एक असा पक्षी आहे... - Marathi News | Budget 2021: Focus on Bengal elections When Sitharaman mentions Tagores line, faith is a bird | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021: बंगाल निवडणुकीवर लक्ष?; जेव्हा सितारमण यांनी केला टागोरांच्या ओळीचा उल्लेख, विश्वास एक असा पक्षी आहे...

सीतामरण म्हणाल्या 'इतिहासातील हा क्षण एका नव्या युगाची पाहाट आहे, यात भारत एक आशेची भूमी बनण्याकडे वाटचाल करत आहे.' ...

Budget 2021 Live : अर्थमंत्र्यांकडून मोठ्या रिफॉर्म्सची घोषणा, ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना ITR मधून मुभा - Marathi News | Budget 2021 Live Finance Minister announces major reforms allows senior citizens with pension no need to ITR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 Live : अर्थमंत्र्यांकडून मोठ्या रिफॉर्म्सची घोषणा, ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना ITR मधून मुभा

Budget 2021 Live : वित्तीय तूट ६.८ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज, बाजारातून ८० हजार कोटी उभारणार ...

Budget 2021 Automobile Sector: गाडी खरेदीच्या विचारात असलेल्यांसाठी गुड न्यूज; खिशावरचा ३०% भार हलका होणार - Marathi News | Budget 2021 automobile sector voluntary vehicle scrappage policy to reduce vehicle prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021 Automobile Sector: गाडी खरेदीच्या विचारात असलेल्यांसाठी गुड न्यूज; खिशावरचा ३०% भार हलका होणार

Budget 2021 Latest News and updates: वाहन निर्मिती क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा ...

Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार! - Marathi News | Budget 2021 Government announce to sell Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021 Government announce to sell Air India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली ...

Budget 2021 live : विमा क्षेत्रातील FDI ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांवर; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Budget 2021 live FDI in insurance from 49 percent to 74 percent Announcement finance minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 live : विमा क्षेत्रातील FDI ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांवर; निर्मला सीतारामन यांची घोषणा

Budget 2021 live : येत्या वर्षांत LIC चा आयपीओ येणार, सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया येत्या वर्षात पूर्ण होणार - अर्थमंत्री ...