Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. Read More
Nilesh Lanke on Police Recruitment: यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. ...
Nilesh Lanke : 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार निलेश लंके यांचाय आज गुंड गजा मारणेसोबतचा एक फोटो व्हायरल झाला. लंके यांनी गजा मारणे याच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. ...