कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदानालस्ती करू नये, अशी आपली संस्कृती व परंपरा आहे. म्हणूनच मावळत्या २०१८ या वर्षीसुद्धा तक्रार न करणे हे आपले कर्तव्य ठरते. ...
२०१८ या वर्षाला निरोप देत २०१९ चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सोमवार असल्याने अनेकांनी एक दिवस अगोदरच म्हणजे २०१८ या सरत्या वर्षाच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले. ...
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला अस ...
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना या वेळी महानगरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...