माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्ष सीपीएन-यूएमएलच्या कार्यकर्त्यांसह 'Gen-Z' युवकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर बुधवारी भारताच्या सीमेवर असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. ...
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण थांबल्याचे वृत्त आहे. ...
ईशान्य नेपाळमधील यालुंग री शिखरावर झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. शिखराच्या बेस कॅम्पमध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेक परदेशी गिर्यारोहक अडकले होते. मृतांमध्ये परदेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. चार जण अजूनही बेपत् ...