लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

"त्याने तसा प्रयत्न केलाच नव्हता, काही लोकांनी मुद्दाम..."; क्रिकेटरवर आरोप करणाऱ्या पिडीतेचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Nepal Cricketer Sandeep Lamichhane Case victim denies allegations said he did not tr physical assault | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याने प्रयत्न केला नव्हता, मी मुद्दाम..."; क्रिकेटरवर आरोप करणाऱ्या पिडीतेचा धक्कादायक खुलासा

Nepal Cricketer Sandeep Lamichhane Rape Case: २०२२ मध्ये नेपाळचा क्रिकेटर संदीप लामिछाने याच्यावर तरुणीने केले होते बलात्काराचे आरोप ...

धक्कादायक! संपूर्ण कुटुंब एका झटक्यात संपलं; नेपाळमधील अपघातात एअरलाईन कर्मचारी, पत्नी, मुलाचा मृत्यू - Marathi News | whole family was gone in one fell swoop; Airline employee, wife, son die in accident in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! संपूर्ण कुटुंब एका झटक्यात संपलं; नेपाळमधील अपघातात एअरलाईन कर्मचारी, पत्नी, मुलाचा मृत्यू

नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज बुधवारी एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर - Marathi News | Plane crash in Nepal 18 people died Caught on Camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेक ऑफनंतर विमान तिरके झाले अन्... नेपाळमधील अपघाताचा VIDEO समोर

Nepal Plane Crash Video : नेपाळमधील विमान अपघात दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

Plane Crash in Nepal काठमांडू विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू, पायलट बचावला; PM घटनास्थळी पोहचले - Marathi News | 18 killed in Nepal Kathmandu plane crash, pilot survives; PM reached the spot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash in Nepal काठमांडू विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू, पायलट बचावला; PM घटनास्थळी पोहचले

Plane Crash in Nepal नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  ...

नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान - Marathi News | Plane crashes at Nepal Tribhuvan Airport accident during take off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान

नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे. ...

भारतीय महिला उपांत्य फेरीत; नेपाळवर ८२ धावांनी मात; शेफालीचे अर्धशतक - Marathi News | Indian women in semi-finals; beat Nepal by 82 runs; Shefali's half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला उपांत्य फेरीत; नेपाळवर ८२ धावांनी मात; शेफालीचे अर्धशतक

भारतीयांनी नेपाळला २० षटकांत ९ बाद ९६ धावांवर रोखले. शेफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली. ...

Union Budget 2024: बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी - Marathi News | Union Budget 2024: From the budget, India also gave a boost to the neighboring countries; Crores of Afghanistan, Nepal, Sri Lanka, Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी

जागतिक पातळीवर भारताचे संबंध अनेक राष्ट्रांशीही चांगले आहेत. बजेटमधून या देशांनाही भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. ...

नेपाळमधील प्रचंड यांचं सरकार कोसळलं, संसदेत विश्वासमत गमावल्यानंतर दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा   - Marathi News | Prachanda's government in Nepal collapsed, he resigned from the post of Prime Minister after losing the vote of confidence in the Parliament   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमधील प्रचंड यांचं सरकार कोसळलं, संसदेत विश्वासमत गमावल्यानंतर दिला पदाचा राजीनामा  

Nepal Political Update: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...