लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
Indian Idol 12 : शोचे परिक्षण करण्यासाठी नेहा कक्कर घेते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Indian Idol 12: Neha Kakkar takes so much honorarium to test the show, you will be amazed to read the number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 : शोचे परिक्षण करण्यासाठी नेहा कक्कर घेते इतके मानधन, आकडा वाचून व्हाल अवाक्

नेहा कक्कर सध्या छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चे परीक्षण करताना दिसते. ...

बाबो ! नेहा कक्करने शेअर केला बाथरूममधला फोटो?, सोशल मीडियावर होतेय ट्रोल - Marathi News | OMG! Neha Kakkar shared a photo in the bathroom ?, a troll on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! नेहा कक्करने शेअर केला बाथरूममधला फोटो?, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

नेहा कक्करचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...

सोनू कक्कर आहे विवाहित; जाणून घ्या कोण आहे तिचा पती, खास आहे लव्हस्टोरी - Marathi News | know about Sonu Kakkar's Husband, Neeraj Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू कक्कर आहे विवाहित; जाणून घ्या कोण आहे तिचा पती, खास आहे लव्हस्टोरी

बॉलिवूडची सिंगर नेहा कक्कर हिच्या पतीबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण नेहाची मोठी बहीण सोनू कक्कर हिच्या पतीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? ...

बिना खिलौनों के बचपन बीता है...; नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर झाला भावुक! - Marathi News | neha kakkar brother tony kakkar remembers struggling days saying khilono ke bina bachpan beeta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिना खिलौनों के बचपन बीता है...; नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर झाला भावुक!

एका चाहत्याने टोनीचे कौतुक केले आणि या कौतुकाच्या शब्दांनी टोनीला भावुक केले... ...

Indian Idol 12: 'माझ्यावर या गोष्टीचा आहे तणाव', शनमुख प्रिया सातत्याने होतेय ट्रोल - Marathi News | Indian Idol 12: 'I'm stressed about this', Shanmukhpriya is a constant troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: 'माझ्यावर या गोष्टीचा आहे तणाव', शनमुख प्रिया सातत्याने होतेय ट्रोल

सोशल मीडियावर युजर्स शनमुखप्रियाला शोमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. ...

Indian Idol 12:  नेटकरी जोमात, जजेस कोमात...; पाहा पोट धरून हसायला लावणारे मीम्स - Marathi News | indian idol 12 judges neha kakkar vishal dadlani and himesh reshammiya trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12:  नेटकरी जोमात, जजेस कोमात...; पाहा पोट धरून हसायला लावणारे मीम्स

Indian Idol 12: बात बात पर ड्रामा... मग मीम्स तर बनणार; नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, विशाल ददलानी पुन्हा ट्रोल ...

नेहा कक्कर आहे इतक्या कोटींची मालकीण, एका गाण्यासाठी घेते तब्बल इतके लाख!! - Marathi News | neha kakkar today celebrated 32 birthday know about her property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर आहे इतक्या कोटींची मालकीण, एका गाण्यासाठी घेते तब्बल इतके लाख!!

Neha Kakkar Birthday : नेहा कक्करने आपल्या आवाजाने अक्षरशः वेड लावलं आहे. तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ...

Indian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट - Marathi News | Neha Kakkar leaves shooting for Indian Idol 12 and embarks on long journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट

गायिका नेहा कक्करने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. ...