भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: नीरज चोप्राचे सुवर्ण, मीराबाई चानू व रवी कुमार दहिया यांचे रौप्य आणि पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोईन व पुरुष हॉकी टीमचे कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्य ...
Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ...
भारताच्या नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं. नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण यादरम्यान अशोक पंडित यांनी अशा काही शुभेच्छा दिल्यात की, त्यांच्या शुभेच्छांचं ट्विट पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला. ...
Neeraj Chopra : नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. धावत पळत चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे व्हिडिओत दिसून येते. ...