भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
Neeraj Chopra: नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात तसा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय... ...
Neeraj Chopra : ऑलम्पिकमध्ये त्याच्याबाबत एक गोष्ट आश्चर्यकारकपणे वेगळी होती. ती म्हणजे यावेळी त्याचे लांब केस गायब होते. नीरजला सोमवारी भारतात परतल्यावर सन्मानित करण्यात आलं. ...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या जाम चर्चेत आहे. आता तर नीरज चोप्राच्या बायोपिकचीही चर्चा आहे. ...