लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
गोल्डनबॉय नीरज चाेप्रालाही आवडते पाणीपुरी; पाहा त्याचे डाएट नक्की असते कसे? - Marathi News | What Does ‘Golden Boy’ Neeraj Chopra’s Diet Look Like? Details Inside | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोल्डनबॉय नीरज चाेप्रालाही आवडते पाणीपुरी; पाहा त्याचे डाएट नक्की असते कसे?

What Does ‘Golden Boy’ Neeraj Chopra’s Diet Look Like? Details Inside नीरज चोप्राचा फिटनेस उत्तम आहे, तो नक्की खातो काय -व्यायाम कसा करतो याबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ...

वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती? २ कोटींची कार अन् ११ लाखांची Bike - Marathi News | net worth of world champion Neeraj Chopra- has an estimated net worth of INR 37.17 crores | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती? २ कोटींची कार अन् ११ लाखांची Bike

net worth of world champion Neeraj Chopra भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. ...

पाकिस्तानीला नमवून नीरजने गोल्ड जिंकलं, कसं वाटतंय? भालाफेकपटूच्या आईचं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | Neeraj Chopra mother said : A player is a player, it doesn't matter where he comes from, I am glad that the Pakistani player ( Arshad Nadeem) won as well, Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानीला नमवून नीरजने गोल्ड जिंकलं, कसं वाटतंय? भालाफेकपटूच्या आईचं मन जिंकणारं उत्तर

Neeraj Chopra - वर्ल्ड चॅम्पियन बनूनही नीरज चोप्राचे ( Neeraj Chopra) पाय जमिनीवरच असल्याचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिसले. ...

डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय - Marathi News | 'Neeraj' gold by the Danube, first Indian to win gold at World Championships | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

बुडापेस्ट शहरात नीरजने सुवर्ण जिंकले आणि चंद्रयान-३ च्या रूपाने भारतीयांच्या यशाचा जगभर डंका वाजत असतानाच नीरजच्या सोनेरी भालाफेकीने जणू तो आवाज थेट चंद्रापर्यंत पोहोचला. ...

पुढील १०-१५ वर्षांत भारत अमेरिकेसारखा एक क्रीडा देश म्हणून ओळखला जाईल - सुनील गावस्कर - Marathi News | Former Indian cricketer Sunil Gavaskar hails Neeraj Chopra for winning gold at the World Athletics Championship 2023 and he says In the next 10-15 years, India will also be known as a sporting country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढील १०-१५ वर्षांत भारत एक क्रीडा देश म्हणून ओळखला जाईल - सुनील गावस्कर

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकलं. ...

एक किडनी, स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत; अशा परिस्थितीत भारताला मिळवून दिले पहिले पदक - Marathi News | Anju Bobby George: One kidney, leg injury before tournament; India got its first medal in such a situation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक किडनी, स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत; अशा परिस्थितीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिले आहे. अंजूला तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने पदकावर नाव कोरले होते. ...

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोनेरी 'पंच', क्रिकेटविश्वाला केलं आपलंस; भारताच्या शिलेदाराचं सर्वत्र कौतुक - Marathi News |  Cricketers Virender Sehwag, Hardik Pandya, Yuzvendra Chahal and Kuldeep Yadav applaud India's javelin thrower Neeraj Chopra after winning gold medal at World Athletics championships 2023  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचा सोनेरी 'पंच', क्रिकेटविश्वाला केलं आपलंस; भारताच्या शिलेदाराचं सर्वत्र कौतुक

World Athletics championships 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर सोनेरी कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. ...

'नीरज चोप्राचे यश तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल'; CM शिंदेंनी केले कौतुक - Marathi News | Maharashtra Chief Minister Eknath Shinde has also praised Neeraj Chopra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नीरज चोप्राचे यश तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल'; CM शिंदेंनी केले कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. ...