शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Rupali Thombare : शिंदे, फडणवीस सत्कार सोहळे, देवदर्शनात व्यस्त, रुपाली ठोंबरेंनी चांगलंच सुनावलं

महाराष्ट्र : बघा काय म्हणाल्या रुपाली पाटील ठोंबरे... | NCP's firebrand leader Rupali Patil Thombre on MNS | Pune

पुणे : महिला आयोगाचे अध्यक्षपद एकच महिना माझ्याकडे द्या, कायदा काय असतो ते दाखवू- तृप्ती देसाई

महाराष्ट्र : Breaking News: नवाब मालिकांना अटक होणार? Nawab Malik to be arrested? ED enquiry | Dawood Ibrahim

महाराष्ट्र : Rupali Patil यांनी मनसेच्या आणखी एका महिलेला राष्ट्रवादीत आणले Gangster wife Jayashree Marne in NCP

महाराष्ट्र : महापालिकेतही NCPचे '100' नगरसेवक निवडून आणणारच, NCP नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला | PCMC | Pune

महाराष्ट्र : भाजपमधून बाहेर पडलेला हा आमदार धमाका करण्याच्या तयारीत | 18 corporators to join NCP?

महाराष्ट्र : दोन नेते हमरी-तुमरीवर येतात तेव्हा काय होतं बघा... | NCP MLA | Atul Benke Sharad Sonawane | Pune

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar Press Conference In Pune | उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : NCPवर टीका करताना दरेकरांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले दरेकर? Rupali Chakankar VS Pravin Darekar