Next

NCPवर टीका करताना दरेकरांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले दरेकर? Rupali Chakankar VS Pravin Darekar

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:14 PM2021-09-14T16:14:57+5:302021-09-14T16:15:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावरच दरेकरांना टीका करायची असेल... पण, त्यावर टीका करताना दरेकरांनी वापरलेलं वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :प्रवीण दरेकरराष्ट्रवादी काँग्रेसpravin darekarNCP