लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, फोटो

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
जेव्हा जेव्हा अडचणीत आले मोदी सरकार, मदतीला धावून गेले शरद पवार; या घटना आहेत साक्षीदार - Marathi News | Whenever the Modi government got into trouble, Sharad Pawar ran for help | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा जेव्हा अडचणीत आले मोदी सरकार, मदतीला धावून गेले शरद पवार; या घटना आहेत साक्षीदार

२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शरद पवार यांनी अनेकदा मोदींना अनुकूल भूमिका घेतलेली आहे. मोदी आणि पवार अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे. ...

...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान - Marathi News | No One Can Save thackeray Government if Those Within Coalition Get Upset and Leave Says Amit Shah kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

…म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा! - Marathi News | Big revelation behind the scenes of power struggle over Ajit Pawar had revolted pnm | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :…म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा!

शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल - Marathi News | Sharad Pawar's wealth increased in last 6 years only 6 millions MMG | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची संपत्ती किती?, 6 वर्षातील वाढ पाहून आश्चर्यचकित व्हाल

सुप्रिया सुळे याआधी कधीच इतक्या भडकल्या नव्हत्या! - Marathi News | Supriya Sule slams NCP workers, ask them not to damage party image | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे याआधी कधीच इतक्या भडकल्या नव्हत्या!

मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर - Marathi News | Who would like to see Chief Minister, Supriya Sule or Ajit Pawar ?; Rohit Pawar gives 'Powerful' answer | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर

उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती - Marathi News | Maharashtra Cabinet Ministers List 2019: Full list of Ministers in Uddhav Thackeray government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती

शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, शपथविधीचा ग्रँड सोहळा - Marathi News | A grand ceremony of oath-taking ceremony at Shivaji Park CM uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, शपथविधीचा ग्रँड सोहळा