शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : BMC Elections 2026 : साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात...; जयंत पाटलांची भाजपावर टीका

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ; एकनाथ शिंदेंचा अजेंडा

पुणे : PMC Election 2026: 'पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा', पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन

ठाणे : उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सरदाराविना काँगेस, उद्धवसेना, मनसे उमेदवार रिंगणात

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण

पुणे : 'तो किती सुसंस्कृत नेता हे आता कळलं असेल', घायवळला शोधायला बालवडकरची मदत घ्या - चंद्रकांत पाटील

पुणे : PMC Election 2026: पुणे महापालिकेत सत्ता येणारच नाही; घोषणांचा काय उपयोग? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

पुणे : विरोधकांकडून आमच्यावर टीका, आता कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे; आंदेकर कुटुंबीयांची मागणी

सातारा : Satara Politics: भाजपच्या मतांवर वाईत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, नेमकं काय घडलं.. वाचा