शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अकोला : १० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

सांगली : Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले

पुणे : PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर

जालना : मतदार कोणाला 'तिळगुळ' देणार अन् नेते कोणाचा 'पतंग' काटणार? खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

पिंपरी -चिंचवड : Devendra Fadnavis: संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान; लांडगेंच्या मतदारसंघात अजित पवारांची टीका

पुणे : ‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली

पुणे : पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...

संपादकीय : लोकशाहीतील लोक गेले कुठे? विकासाचा पत्ता नाही, फक्त आरोपांचीच चिखलफेक