शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अकोला : Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर

मुंबई : BMC Election Results 2026 : महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच...; रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुणे : PMC Election Results 2026: अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला

पुणे : पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले

पुणे : पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत...

पुणे : PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?

पुणे : PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त