लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान - Marathi News | shiv sena shinde group vijay shivtare criticised ncp pawar group over baramati constituency lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“५० वर्षांत झाला नाही, तेवढा ५ वर्षांत बारामतीचा विकास करेन”; शिवतारेंचे पवारांना आव्हान

Shiv Sena Shinde Group Vijay Shivtare News: बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का? पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का? अशी विचारणा विजय शिवतारे यांनी केली आहे. ...

...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा - Marathi News | otherwise we also have to break the rule of Mahayuti, warns Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल, आनंद परांजपे यांचा इशारा

शिवतरे बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले, महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात असा इशारा राष्टÑवादी (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. ...

अनंत थोपटेंना भेटले अन् अजित पवारांवर बरसले; शिवतारे जे-जे बोलले ते सगळं रेकॉर्ड झालं! - Marathi News | shivsena vijay shivtare met congress leader anant Thotpe and criticizes ncp Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत थोपटेंना भेटले अन् अजित पवारांवर बरसले; शिवतारे जे-जे बोलले ते सगळं रेकॉर्ड झालं!

विजय शिवतारे यांनी भोरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांची भेट घेत त्यांना साद घातली आहे. ...

'...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा - Marathi News | even the Nationalists can break the faith of the Mahayuti Ajit Pawar group's warning to Shiv Sena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे. ...

अजित पवारांची आदल्या दिवशी भेट, फडणवीसांची बारामतीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक; नाराजी दूर? - Marathi News | Ajit Pawar's visit earlier in the day, Fadnavis called meeting with Harshvardhan Patil for Baramati loksabha; Get rid of resentment? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची आदल्या दिवशी भेट, फडणवीसांची बारामतीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक; नाराजी दूर?

महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे तसे वातावरणही तयार झाले पाहिजे. अजित पवारांशीही चर्चा झाली पाहिजे - हर्षवर्धन पाटील. ...

अजित पवारांना आणखी एक धक्का! 'हा' बडा नेता शरद पवार गटात घरवापसी करणार - Marathi News | Discussions are NCP leader Bajrang Sonawane will join Sharad Pawar's party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना आणखी एक धक्का! 'हा' बडा नेता शरद पवार गटात घरवापसी करणार

अजित पवार गटाला निलेश लंके यांच्यानंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. ...

खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका - Marathi News | Eknath Khadse keeping bag of Haribhau Jawale in the Congress, joined the BJP and became an MLA; Girish Mahajan's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे काँग्रेसमध्ये जावळेंची बॅग घेऊन फिरायचे, भाजपात आले आमदार झाले; महाजनांची टीका

तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले.  ...

“SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका - Marathi News | ncp sharad pawar group slams ajit pawar group after supreme court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“SC निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही”; शरद पवार गटाची अजितदादांवर टीका

NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group News: गेल्यावेळेप्रमाणे ही पोस्ट डिलीट करू नका. जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ...