राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jayant Patil : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. ...
Nashik Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. दरम्यान, आज या जागेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ...
Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन्हा गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले असून आता अजित पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू आहे. ...
Loksabha Election 2024: ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली ...