लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवारांसह ४० जणांचा समावेश - Marathi News | NCP-SP issues a list of 40 star campaigners of the party for the upcoming Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अमोल कोल्हे, रोहित पवारांसह ४० जणांचा समावेश

Lok Sabha Elections 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आल्याचे दिसून येत आहे. ...

पवार कुटुंबातील धाकली पाती - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar, Dhakli Pati of Pawar family | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार कुटुंबातील धाकली पाती

Maharashtra Lok Sabha Election 2024: काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी द ...

बीड लोकसभेच्या मैदानात होऊ शकते तिरंगी लढत; वंचित उमेदवार देणार का? - Marathi News | A three-way fight could take place in Beed Lok Sabha grounds; Will you give disadvantaged candidates? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभेच्या मैदानात होऊ शकते तिरंगी लढत; वंचित उमेदवार देणार का?

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचे जिल्ह्यात दौरे सुरू, ‘मविआ’कडून अद्याप घोषणा नाही ...

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Retired Chartered Officers' dream of becoming a Member of Parliament shattered, BJP has no chance for any aspirant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली.  ...

भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Chhagan Bhujbal in trouble again, High Court notice in Maharashtra Sadan scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...

जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन - Marathi News | Ajit Pawars bitter decision on rajesh vitekar due to mahdev Jankar But now a big promise was given in the public meeting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन

लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याने राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. ...

रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा - Marathi News | 6 thousand 500 crore scam in purchase of ambulance Tanaji Sawant should resign - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा

स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले ...

"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | Jayant Patil taunted Ajit Pawar group leaders who went to meet Prime Minister narendra Modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही"; जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता उडवली खिल्ली ...