लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Mva rejects candidature jyoti Mate reaction on beed lok sabha seat | Latest beed News at Lokmat.com

बीड :मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

Beed Lok Sabha: शुक्रवारी ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. ...

घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी - Marathi News | mohan patil of ncp ajit Pawar group in police custody in case of scam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .  ...

“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis criticized ncp sharad pawar group and asked where is jayant patil in lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: On the way to break the rift in the Mahayuti, Satara, Ratnagiri-Sindhudurg to BJP, tug of war in Nashak, twist in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे  जातील.  नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी ते ...

शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक - Marathi News | Shivsena became 'Dharashiv to osmanabad'; But for the first time in 28 years, an Loksabha election without the 'Dhanushyaban' symbol with omraje nimbalkar vs archana patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक

ताई माई अक्का, कोण आला रे कोण आला... येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणांनी निवडणुक काळात मतदारसंघ दणाणून जायचा. ...

शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल - Marathi News | Loksabha Election 2024: Sanjay Kokate of Madha constituency of Shinde's Shiv Sena finally joined the Pawar group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले स्वागत : माढा तालुक्यातील शेकडाे कार्यकर्त्यांची उपस्थिती ...

धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध - Marathi News | lok sabha election 2024 Shinde group has openly opposed NCP candidate In Osmanabad Lok Sabha Constituency | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध

या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे.  ...

धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने - Marathi News | Deer-Bhavjay face off in Dharashiv | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने

उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...