लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज - Marathi News | Ajit Pawar's officials are angry with their own minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज

मंत्री जिल्हाध्यक्षाच्या पत्राचाही मान ठेवत नाही : विधान परिषदेवरून धुसफूस ...

Video: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याच्या मनातील खदखद बाहेर - Marathi News | Get ajit pawar out of the mahayuti Worker anger in BJP meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याच्या मनातील खदखद बाहेर

अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको, ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली ...

"जर उबाठा भाजपासोबत गेले तर..."; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा - Marathi News | If Uddhav Thackeray goes with BJP, he will become Ajit Pawar - Congress MLA Kailas Gorantyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर उबाठा भाजपासोबत गेले तर..."; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

विधिमंडळात फडणवीस-ठाकरे भेटीवरून काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

माझी ही क्लिप अजितदादांना नेऊन दाखवा; चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Take this clip of mine to Ajit pawar What exactly did bjp leader Chandrakant Patil say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी ही क्लिप अजितदादांना नेऊन दाखवा; चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत मी केलेलं अर्धवट वक्तव्यं प्रसारमाध्यमांनी दाखवत आमच्यात वाद निर्माण केल्याचा आरोप केला आहे. ...

मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी  - Marathi News | Chief Ministership NCP Commander and Assembly Elections jayant patil reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादीचा सेनापती अन् विधानसभा निवडणूक; जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी 

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...

"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं - Marathi News | Nationalist Sharad Chandra Pawar party criticized MP Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं

आज लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादीवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.  ...

“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला - Marathi News | rohit pawar claims that ncp ajit pawar group will get 20 to 22 seats in next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला

Rohit Pawar News: कितीही काही झाले तरी विधानसभेला भाजपा २०० पेक्षा खाली जागा लढणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ...

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं - Marathi News | Jayant Patil reacted on whether MLAs from Ajit Pawar's group will be included in Sharad Pawar's group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ...