लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
भाजपमधून ८० टक्के लोकांचे आमच्याकडे इनकमिंग : शरद पवार - Marathi News | 80 percent people coming to us from BJP says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमधून ८० टक्के लोकांचे आमच्याकडे इनकमिंग : शरद पवार

शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. ...

Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे - Marathi News | Baba Siddique murder was plotted how patiala to mumbai lawrence bishnoi gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट जेलमध्ये रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं" - Marathi News | Baba Siddique murder haryana shooter gurmail kaithal family reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"

Baba Siddique : गुरमेलच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, पण त्याची आजी जिवंत आहे आणि ती त्याच्या सावत्र भावासोबत राहते. ...

Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | Baba Siddique shot dead one accused used to work in pune scrapyard says mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपी शिवा हा यूपीच्या बहराइचचा रहिवासी आहे. आरोपीच्या आईने या सर्व धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट - Marathi News | Bishnoi gang attackers also wanted to finish Zeeshan Siddiqui, got a call and went in...; Big update on Baba Siddiqui murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली आहे. यासाठी सुपारी देण्यात आली होती. ...

बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत - Marathi News | What is the wealth, net worth, property of Baba Siddiqui? 462 crore property was seized by ED, they join NCP six months ago | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत

Baba Siddiqui News: बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी खूप फेमस होती. या पार्टीत बॉलिवूडच्या बड्या बड्या हस्ती येत होत्या. यात सलमान. शाहरुखही होते. सिद्दिकींनी २०१४ मध्ये शेवटची संपत्ती जाहीर केली होती. ...

Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन' - Marathi News | NCP Baba Siddique shot dead shooters got advanced payment pistol delivered by courier | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'

NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी शूटर्सना एडवान्स पेमेंट करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. ...

Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्... - Marathi News | baba siddique shot dead lawrence bishnoi gang murder plan in punjab jail gave contract to shooters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...

NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. ...