शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

जालना : राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?

मुंबई : मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश

पिंपरी -चिंचवड : पिंपरी महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार; अजित पवारांची भाजप आमदारांवर नाव न घेता टीका

नागपूर : नागपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत? दोन्ही पक्षांमध्ये चर्चा

पुणे : ...तर मी अजित पवारांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार; कल्याणी कोमकरांचा इशारा

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दांडी; काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला; मनसेही सोबत लढणार

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय

पुणे : अखेर तिढा सुटला! पुणे आणि पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांची घोषणा

अकोला : Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...

पिंपरी -चिंचवड : अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा