लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका - Marathi News | ncp ajit pawar group nawab malik gears up for upcoming mumbai municipal corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका

NCP Nawab Malik News: मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे. ...

'सर्वाधिक ७ आमदार आमच्या पक्षाचे'; 'नाशिक'च्या पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीत आमनेसामने - Marathi News | 'Our party has the most MLAs'; BJP-NCP face-off over guardian ministership of 'Nashik' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सर्वाधिक ७ आमदार आमच्या पक्षाचे'; 'नाशिक'च्या पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीत आमनेसामने

एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नियोजनासंदर्भात बैठका होताहेत. पण, नाशिकचा पालकमंत्री अजूनही ठरेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, यावर वेगवेगळी कुजबूज सुरू असतानाच भुजबळांनी दावा केला.  ...

२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट - Marathi News | BJP was going to show its hand to Shiv Sena in 2014 itself, but...; Praful Patel's revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट

Praful Patel on Shivsena News: गोंदियात महायुतीच्यवतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला. ...

“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | chhagan bhujbal said we have 7 mla in nashik and we should have got the guardian minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal News: नाशिकचा पालकमंत्रीपदा मिळावे, अशी अप्रत्यक्ष इच्छाही छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली. ...

महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले... - Marathi News | Corporation distribution has been decided, who will get the opportunity? Ajit Pawar said... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

अजित पवार १७ ऑगस्टला पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. ...

"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन - Marathi News | mp supriya sule gave speech at mumbai st xaviers annual malhar festival 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन

Malhar Fest 2025: राजकारणासंबंधी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचंही सुप्रिया सुळेंनी निराकरण केलं. ...

'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला - Marathi News | Walwa taluka is proud, does not bend easily, will fight till the end Jayant Patil's criticise in front of Ajit pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | ncp ajit pawar group minister chhagan bhujbal reaction over manoj jarange patil maratha morcha to be held in mumbai on 29 august 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal Reaction On Manoj Jarange Maratha Morcha In Mumbai: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. ...