नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. Read More
Jawan Movie : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Nayanthara : आत्तापर्यंत नयनताराने आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा दाखवला नव्हता, त्यांच्या नावांचाही खुलासा केला नव्हता. पण आता तिने आपल्या जुळ्या मुलांची नावं जगजाहीर केली आहेत. त्यांचा चेहराही दाखवला आहे. ...
साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल... ...
Nayanthara-Vignesh Shivan Surrogacy: साऊथ सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी जून महिन्यात लग्नगाठ बांधली होती आणि लग्नानंतर चारच महिन्यांत या कपलनं जुळ्या मुलांच्या जन्माची गोड बातमी शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ...
Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Case: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा काही दिवसांआधीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि या आनंदाला जणू दृष्ट लागली. ...