शहरातील क्रांतीनगरमधील राहत्या घरून शहीद तौसिफ शेख यांचे पार्थिव उचलले आणि आक्रोशातून चार शब्द पुढे आले. ‘बेटा! घर कब आओगे..’ हे शब्द तौसिफ यांच्या आई शेख शमीम यांचे होते. ...
शहीद जवान किशोर बोबाटे हा स्वगावी चुरमुरा येथे मित्राच्या लग्नासाठी कुटुंबासोबत कुरखेडावरून २ मे रोजी येणार होता. मात्र १ मे रोजीच सदर घटना घडल्याने मित्राच्या लग्नाला यायची इच्छा अपुरीच राहिली. ...
शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ ग ...
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी ४० हून अधिक नक्षली मारले. त्याचवेळी ‘शहरी नक्षली’ ठरविलेल्या काही जणांना ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले. आता मारलेले १५ पोलीस लक्षात घेतले तर नक्षल्यांनीही ४० पोलिसांचा बळी घेऊन त्यांचा ‘बदला’ पूर्ण केला आहे. ...