जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका दलमशी गडचिरोली पोलिसांची रविवारी चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी नक्षलवाद्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. ...
जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे ...
निवेदनात, १० ते १२ वर्षात पदोन्नती होणे अभिप्रेत आहे. परंतु त्याऐवजी कालबद्ध स्वरूपात आर्थिक पदोन्नती दिली जात आहे. कालबद्ध पदोन्नती घेतल्यावरही एकस्तर वेतन निश्चिती करणे व नक्षलग्रस्त भागातून निघाले नसल्यामुळे देय करणे तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. ...
भामरागड उपविभागातील कोठी येथील पोलीस मदत केंद्राच्या दोन जवानांवर नक्षवाद्यांनी गोळीबार केल्याने एक पोलीस जवान शहीद झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी कोठी गावात घडली. ...
नक्षलवाद्यांच्या टिपागड दलमचा डिव्हीजनल कमिटी मेंबर (डिव्हीसीएम) यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (३५) आणि त्याची पत्नी टिपागड दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) यांना सोमवारी अटक केली. ...
पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा या इसमाची १५ फेब्रुवारी २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. संटी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले शेती करतात. एका मुलाला एसटी महामंडळात शासनाने कंडक्टरची नोकरी दिली आहे. सध्या कोरोनामुळे तो घरीच आहे. भेटीदर ...
त्याच्यावर अनेक कारस्थाने आणि बाँम्बस्फोटांना जबाबदार असल्याचा आरोप आहे. या मल्लाला पकडण्यासाठी पोलिसांनी ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मल्ला हा नक्षली कमांडर होता. ...