राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
The Naxals planted bombs to attack the security forces : करावे तसे भरावे अशी एक म्हण आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ...
DG Nagrale, Naxalism नक्षलवादाची किड समूळ नष्ट करण्यासाठी ग्राऊंडलेवलवर काम करावे लागणार आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी तयार केली जात आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत नगराळे यांनी दिली. ...
Police busted Naxalist plot : जवानांनी आगेकूच केली असता नक्षलवादी जेवण बनविण्याच्या तयारीत होते. पण पोलीस जवानांचे पथक आल्याची कुणकुण लागताच त्यांनी तेथून पळ काढला. ...
मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला न ...
मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. यावेळी घरकुल प्रमाणपत्र व ८१ जणांना जात प्रमा ...
गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे हे नक्षलग्रस्त आहेत. या गावात नक्षलवाद्यांचा वावर असताे. छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया केल्या. त्यानंतर ते विश्रांती घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच ...
मिशन ‘एमएमसी’च्या माध्यमातून नक्षलवादाचा बीमोड करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह दंडारी येथे संयुक्त अभियान म्हणून तिन्ही राज्य मिळून एओपीची निर्मिती करण्यात आल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक ...