पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. ...
पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. ...
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता व इतर सवलती संदर्भात शासनाने ९ मार्च २०१८ रोजी पत्र काढून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश दिले. मात्र जिल्हा परिषद गोंदियाने सदर शासन आदेशालाच आव्हान देऊन पुन्हा मंत्रालयात मार् ...
सी-६० व सीआरपीएफच्या पोलीस जवानांनी २२ व २३ एप्रिल रोजी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची मान देशभरात उंचावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले. ...
नक्षलविरोधी अभियानात तीन आठवड्यांपूर्वी तब्बल ४० नक्षलवाद्यांना मारल्याने बिथरलेले नक्षलवादी सैरभैर झाले आहेत. अशात त्यांनी गुरूवार दि.१० रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. ...
एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान उडालेल्या दोन चकमकींचे कवित्व संपायचे नाव घेत नाही. त्या चकमकींची सत्यता तपासण्यासाठी एक स्वयंघोषित सत्य शोधन समिती नुकतीच चकमकी घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गेली. समितीमध्ये मानवाधिकारांच् ...
२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. ...