शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले. भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवर ...
गोंदिया: छत्तीसगड व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब- कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यातआज सकाळी ८ वाजता चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रकके, व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले. चिचगड पोलीस ठाण ...
पोलीस विभागाच्या वतीने मेडपल्ली येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. गावातील महिलांना कपडे, लहान मुलांना चप्पल वितरित करण्यात आले. ...
नक्षल चळवळीत सहभागी करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी उचलून नेलेल्या मुलीने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. नक्षलवाद्यांसोबत वर्षभर राहिलेली ही नक्षलवादी तरूणी के.के.डी. दलमची सदस्य होती. ...