लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नागपूर जिल्ह्यातील महालक्ष्मी जगदंबेचा गाभारा सोन्याचांदीने मढवला - Marathi News | The temple of Mahalaxmi is shining by gold and silver of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील महालक्ष्मी जगदंबेचा गाभारा सोन्याचांदीने मढवला

अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला ...

नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी मंदिरात यापुढे पशूबळी नाही - Marathi News | There is no animal killing in the Koradi temple in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी मंदिरात यापुढे पशूबळी नाही

कोराडी येथील श्री.महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात २५० वर्षांपासून सुरु असलेली पशुबळीची परंपरा बंद करण्यात आली आहे. ...

नवरात्रीच्या उपवासासाठी 'या' रेसिपी नक्की ट्राय करा! - Marathi News | yummy recipes for navratri fasting | Latest food News at Lokmat.com

फूड :नवरात्रीच्या उपवासासाठी 'या' रेसिपी नक्की ट्राय करा!

नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात होणार असून त्याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात होणार आहे. मानाच्या शुद्धीकरणासाठी आणि देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी अनेकजण 9 दिवस देवीची उपासना, आराधना करतात. ...

नवरात्रीत उपवास करणार असाल तर या गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Keeps these points in mind during 9 day Navratri fasting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नवरात्रीत उपवास करणार असाल तर या गोष्टींची घ्या काळजी!

अनेकांना वाटतं की, उपवास करणे सोपे आहे. त्यांना वाटत असतं की, नेहमीचा आहार न घेता केवळ फळे खायचे आणि झाला उपवास.. ...

उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त - Marathi News |  Tomorrow morning at around 1:30 pm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

येत्या बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी त्यादिवशी ब्राह्यमुहूर्त म्हणजे पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल, ...

खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर - Marathi News | The way of Khandeshwari devi is still difficult | Latest beed News at Lokmat.com

बीड :खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर

शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा ...

ह्या भूमिकेच्या वेशभूषेसाठी तुषार कालियाला लागले तीन तास - Marathi News | Tusshar Kalia took three hours to ready for this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्या भूमिकेच्या वेशभूषेसाठी तुषार कालियाला लागले तीन तास

तुषार कालियाने सादर केलेले शिव तांडव नृत्य हे या दांडिया नाईटसचे एक वैशिष्ट्य ठरणार आहे. ...

नवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागर - Marathi News | Navratri festival will be celebrated in Sindhudurga Jagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागर

गणेशोत्सवानंतर सुरु झालेला पितृपक्ष पंधरवडा आता संपला आहे. त्यामुळे आता कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाईला आनंद देणा-या नवरात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने आदिम ...