लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
उपवासाचा असा 'आलू चाट' खाल तर बोटं चाटत रहाल ! - Marathi News | Recipe of 'aloo chat' for Fasting | Latest food News at Lokmat.com

फूड :उपवासाचा असा 'आलू चाट' खाल तर बोटं चाटत रहाल !

कमीत कमी पदार्थ वापरून चवदार पदार्थ बनवता येऊ शकतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आलू चाट. ...

Navratri 2018 : उपवासासाठी ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' हटके पदार्थ! - Marathi News | navratri 2018 recipe how to make saboodana pulawo and dahi saboodana recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2018 : उपवासासाठी ट्राय करा साबुदाण्यापासून तयार केलेले 'हे' हटके पदार्थ!

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...

आधुनिक नवदुर्गा ; प्रतिकूल परिस्थितीत फळे विकून मुलाला बनविले पोलीस उपनिरीक्षक - Marathi News | Modern Navadurga; The police sub-inspector made by the child selling fruit in adverse conditions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधुनिक नवदुर्गा ; प्रतिकूल परिस्थितीत फळे विकून मुलाला बनविले पोलीस उपनिरीक्षक

विजय विजापुरे / शंभूलिंग आकतनाळ। चपळगाव : प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करताना अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र एखादी गोष्ट ठरविली तर ठाम ध्येयाने पुढे जाता येते, याचे उदाहरण बºहाणपूर (ता. अक्कलकोट) येथील ताहेराबी मकानदार ...

नवरात्रोत्सवात सोलापूर शहरात पाणीटंचाई, नागरिकांचा ‘जागरण गोंधळ’ - Marathi News | Water shortage in Solapur city, 'Jagaran Gondhal' of citizens during Navaratri festival | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरात्रोत्सवात सोलापूर शहरात पाणीटंचाई, नागरिकांचा ‘जागरण गोंधळ’

नियोजन बिघडले : दोन दिवसांत स्थिती सुधारेल, मनपा प्रशासनाचा दावा; वीजपुरवठ्यात समस्या ...

जागर घडो, अनादर टळो ! - Marathi News | Respect the women not only in Navratri but also every time | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागर घडो, अनादर टळो !

नवरात्रोत्सवानिमित्त आदिमायेची पूजा बांधतांना स्त्रीशक्तीचा जागर घडून येत असला तरी, अजूनही मर्यादांच्या कुंपणात अडकून असलेल्या व हेतुत: अडकवून ठेवल्या गेलेल्या माता-भगिनींना कायद्याने उल्लेखिलेला समानाधिकार तसेच सन्मान दिला जातो का, हा प्रश्नच ठरावा. ...

वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ... - Marathi News | Beginning of bright future through education in the lives of the oppressed ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...

वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी! ...

शीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात - Marathi News | Beginning at the Shetala Devi Navaratri Festival | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शीतलादेवी नवरात्र महोत्सवात सुरुवात

येथे जागृत देवस्थान (पौच्चम्मा देवी)-शीतलादेवी म्हणून संबोधले जाणाऱ्या देवीच्या नवरात्र महोत्सावास १० आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून संस्थांनच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत़ ...

‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ - Marathi News | Calling 'Bol ... ambe mata ki jai' Durga festival started in Nagpur | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :‘बोल...अंबे माता की जय’ म्हणत नागपुरात दुर्गोत्सवास प्रारंभ