Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड् ...
Navratri : वात्सल्य, करुणा ही मातेची, आईची देणगी आहे. आपण जे भौतिक सुख उपभोगत असतो त्यातून शक्तीचा ºहास, नाश होत असतो. महर्षी व्यासांना याची चांगलीच कल्पना होती. ...
महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर ...
मुदखेडची ग्रामदेवता श्री कालेजी देवी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री महोत्सव अतिशय आनंदी व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ...
आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. ...