Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
भारतीय सण, संस्कृतीबद्दल वाचले होते. पण पहिल्यांदा भारतीय सणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करीत असल्याचे बघून आनंद झाला. देवीचे मनोभावे पूजन, दर्शनासाठी जमलेला मोठा जनसमुदाय हे केवळ भारतातच बघायला मिळते, हे ...
मंगळवारी लोकमतच्या ‘ती’ च्या कट्ट्यावर चर्चा करताना पुणे महापालिकेतील नगरसेविकांनी भविष्यात महिला राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला. ...
शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल. ...
जोतिबा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबाचा जागर मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र सह कर्नाटक भाविकांनी तेल ' कडाकणी, ऊस अर्पण करून जोतिबांचे दर्शन घेतले. ...