Navratri 2019 : उमिया मंदिरात नवरात्रानिमित्त महाआरती सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 06:43 AM2019-10-07T06:43:19+5:302019-10-07T06:49:01+5:30

देशभरात नवरात्रौत्सवाची धामधुम सुरु आहे. गुजराजमधील सूरत येथील उमिया मंदिरात रविवारी रात्री महा आरतीचा दैदिप्यमान सोहळा पार पडला.

हजारो दिव्यांच्या रोषणाईने रात्रीच्या काळोखातही मंदिराचा परिसर उजळून गेला.

मंदिरात देवीची आरती, पालखी, प्रार्थनेचा निदान होऊ लागला.

लाखो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.