Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...
Navratri 2018 : सागरात शेषशय्येवर निद्रिस्त झालेल्या श्री विष्णूला जागे करण्यासाठी ब्रह्मदेवाने महामायेची निद्रादेवीची स्तुती केल्यावर रात्री देवी विष्णूच्या नेत्र, नाक, बाहू आणि हृदयातून अव्यक्तातून प्रत्यक्ष रूपाने ब्रह्मदेवासमोर प्रकटली आणि भगवान ...
दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़ ...