लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
‘अंबे मात की जय’च्या घोषाने दणाणले यवतमाळ - Marathi News | Yavatmal proclaims 'Ambe mat ki jai' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘अंबे मात की जय’च्या घोषाने दणाणले यवतमाळ

माँ जगदंबेचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फुलांची उधळन, रांगोळीने सजलेले रस्ते, नयनरम्य देखावे असे मनोहारी दृश्य रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते घटस्थापनेचे. रविवारी पाहटेपासूनच यवतमाळ शहरात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जत्थे वाहनांमध्ये बसून येत ह ...

तरुणाईत कपड्यांच्या रंगांची, गरबा-दांडियाची क्रेझ कायम - Marathi News | The clothes of the young girl, the garba-dandiya craze forever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाईत कपड्यांच्या रंगांची, गरबा-दांडियाची क्रेझ कायम

नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू झाली आहे़ नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा-दांडिया खेळणे याकडे तरुणांचा ओढा आहे. ...

देवीच्या आगमनाने रायगड जिल्ह्यात नवचैतन्य, ठिकठिकाणी घटांची स्थापना - Marathi News | Navratri in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देवीच्या आगमनाने रायगड जिल्ह्यात नवचैतन्य, ठिकठिकाणी घटांची स्थापना

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला रविवारपासून भक्तिमय वातावरणात सुरु वात झाली. जिल्ह्यातील घरोघरी देवीच्या मूर्तीची, घटाची, फोटोची मनोभावे स्थापना करण्यात आली. ...

माहिमची महाकाली देवी :त्वष्टा कासारांची कुलदेवता - Marathi News |  Mahakali Devi of Mahim: The godess of the twastha Kasar Society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिमची महाकाली देवी :त्वष्टा कासारांची कुलदेवता

मुंबईत त्वष्टा कासार ज्ञाती समाज हा विविध भागांत वास्तव्यास आहे. ...

‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर - Marathi News |  'Durga Durga Heavy' ... the place of the Adi Shakti Mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर

‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत् ...

भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी - Marathi News | Somthana Renuka Devi, a homage to devotees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी

मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. ...

नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा! - Marathi News |  Intended to cash in on Navratri festival! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!

नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच् ...

सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव - Marathi News |  Satpuri Devi Yatra Festival in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव

सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...