Next

कोल्हापूरच्या अंबाबाईचा नयनरम्य नवरात्र उत्सव | Kolhapur Ambabai Navratri Utsav | Kolhapur News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 05:58 PM2020-10-17T17:58:00+5:302020-10-17T17:59:15+5:30

कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव म्हणजे महाराष्ट्रातील महत्वाचा उत्सव आहे , पोरं यंदा कोरोनाच सावट या उत्सवावर असल्याने मंदिरात भाविकांना प्रवेश नाही. पण कोल्हापूरच्या अंबाबाईचा नवरात्र उत्सव डोळ्याचे पारणे फेडणारे आहे , याचीच काही क्षणचित्रं - -